लहान मुलांवरील कोविड उपचारांसाठी बाल रोग तपासणी कक्ष तयार ठेवावे – पालकमंत्री डॉ. शिंगणे
म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी सामान्य रूग्णालयात विशेष शस्त्रक्रीया कक्षाची व्यवस्था बुलडाणा,(जिमाका) : देशात पुढील सहा ते सात महिन्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त...