आत्मक्लेश जागर आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनो सहभागी व्हाव्हे- श्याम अवथळे
खामगाव : दिल्लीत गेल्या सात दिवसापासून शेतकरी आंदोलन करताय.नवीन कृषी कायदे शेतकरी विरोधी आहे.त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.या मागण्यांसाठी हे आंदोलन होतंय.या शेतकऱ्यांना सक्रिय पाठिंबा...
