राष्ट्रवादी काँग्रेसची पार्टीच्या वतीने स्वाभिमान सप्ताह निमित्त नियोजन बैठक संपन्न
खामगांव : आज दि.६ डिसेंबर रोजी आईसाहेब मंगल कार्यालय येथे १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवस असल्यामुळे विविध कार्यक्रमाचे...
