राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महामेळाव्याचे आयोजन
खामगांव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खामगाव तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस खामगाव च्या...
