कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यावर अन्याय करणारा-मा.आ.राणा दिलीपकुमार सानंदा
तहसिलदारांमार्फत पंतप्रधान मोदींना पाठविले कांदे खामगांव : शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आहे.कांद्याला समाधानकारक भाव मिळत असतांना केंद्रातील मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्यामुळे...
