राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर
खामगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खामगाव विधानसभा मतदारसंघातील सामान्य रुग्णालय येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले . 10 जून रोजी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन...
