November 20, 2025

Month : June 2020

खामगाव

रक्तदानाचे करा अभियान रक्तदानाने कित्येकांचे वाचतील प्राण

nirbhid swarajya
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या परिस्थितीत देखील खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी मध्ये मुबलक प्रमाणात रक्तासाठा उपलब्ध आहे. कोरोना...
खामगाव शेतकरी

कृषि केंद्राची तपासणी

nirbhid swarajya
खामगाव : कृषि केंद्रावर चढ्या भावाने बियाणे व खत विक्री होत असल्याची तक्रार शेतकऱ्याने कृषी विभागात दिली होती. या तक्रारीवरून कृषी विभागाने १२ जून रोजी...
चिखली

शेतकरी संघटनेने केले कायदेभंग आंदोलन

nirbhid swarajya
चिखली : शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची स्वातंत्र्य मिळावे  या मागणीसाठी शेतकरी संघटना तंत्रज्ञान स्वातंत्र्य हंगाम साजरा करत आहे. आज दिनांक 12 जून रोजी देशभरात हजारो शेतकऱ्यांनी जीएम बियाण्याची...
सिंदखेड राजा

वाळू माफियांनी केली खडक पूर्णा नदी ची चाळणी

nirbhid swarajya
सिंदखेड राजा : तालुक्यातील देऊळगाव मही नारायण खेड दिग्रस साठेगाव, हिवरखेड पूर्णा, सावरगाव तेली इत्यादी ठिकाणी नदीपात्रातून दिवस-रात्र बेसुमार अवैध वाळूचा उपसा करण्यात येत आहे...
खामगाव बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 32 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 03 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 35 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 32 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 03 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल...
नांदुरा

नांदुऱ्यातील हनुमान मूर्तीच्या रंगरंगोटीला सुरुवात

nirbhid swarajya
नांदुरा : गेल्या बऱ्याच वर्षापासून येथील जगप्रसिद्ध १०५ फुट हनुमानाच्या मूर्तीला रंगरंगोटी केली नव्हती. लॉकडाऊन उघडल्यानंतर या हनुमान मुर्तीला रंगरंगोटी करायला सुरुवात झाली आहे. 2...
बुलडाणा विदर्भ

बहूप्रतिक्षित मान्सून विदर्भात दाखल

nirbhid swarajya
विदर्भ – बुलडाणा : बहूप्रतिक्षित मान्सून अखेर विदर्भात दाखल झाला अशी घोषणा काल नागपूर वेधशाळेने केली आहे. बंगाल च्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काल (शुक्रवार)...
विदर्भ

विदर्भात शेतकऱ्यांकडून बियाणांची खरेदी

nirbhid swarajya
कपाशी कडे कल जास्त बुलडाणा : जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात आता पेरणीची तयारी सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीलाही सुरुवात केली आहे. यावर्षी शेतकऱ्यांचा कल...
बुलडाणा

पर्यायी पूल गेला वाहून ; ट्रॅक्टर बचावला

nirbhid swarajya
बुलडाणा : रात्री झालेल्या जोरदार पावसाने बुलडाणा-धाड मार्गाचे काम सुरु असल्याने कोलवडजवळील पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला पर्यायी पूल वाहून गेला. एक पाणी टँकर देखील वाहता-...
संग्रामपूर

अस्वलाच्या हल्यामध्ये दोघांचा मृत्यू

nirbhid swarajya
संग्रामपुर : संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी येथील दोन इसमावर अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 11 जून रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार...
error: Content is protected !!