कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोड मध्ये
जिल्ह्यात अनेक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी दिला प्रसाद बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या सरकारी निर्णयाला काही नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा वाढता...
