आजपासून बारावीची परिक्षा ; गैरव्यवहार केल्यास होणार थेट गुन्हे दाखल
आजपासून बारावीची परीक्षा १८फेब्रुवारीपासून सुरु होत आहे.जिल्ह्यात १०९ परीक्षा केंद्रांवर हीपरीक्षा होत असून, या केंद्रावर सीसी कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.परीक्षेच्या ठिकाणी गैरप्रकारकरणाऱ्यांविरुद्ध आता थेट गुन्हेदाखल करण्यात...