Ind vs NZ 2nd Test : पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाज हतबल
ख्राईस्टचर्च कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान न्यूझीलंडने आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. भारतीय संघाने केलेल्या २४२ धावांना उत्तर देताना दिवसाअखेरीस न्यूझीलंड बिनबाद ६३ धावांपर्यंत पोहोचले. सलामीवीर...