April 19, 2025
अमरावती खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ

माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात वंचित चे उमेदवार अनिल अंमलकार यांची पोस्ट ला तक्रार…

डॉ राजेंद्र शिंगणे यांनी चुकीचे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार…

पदवीधर मतदान संघाची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे.उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यानंतर अमरावती पदवीधर मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल अमलकार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना पाठिंबा देण्यासंदर्भात आमची बोलणी सुरू आहे,आणि लवकरच त्याला यश मिळणार असल्याचे वक्तव्य डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले होते, मात्र त्या नंतर आता वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार अनिल अमलकार यांनी खामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यांकडून आमच्या नेत्यांसोबत बोलणे झालेले नाही,त्यामुळे डॉक्टर शिंगणे यांनी चुकीचे वक्तव्य करत मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून आणि हा आचारसंहितेचा भंग असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दाखल केली आहे.

Related posts

देशविघातक प्रवृत्तीला वेळीच ठेचून देशाला बळकट करा- सागर फुंडकर

nirbhid swarajya

१०वी, १२वी परीक्षांच्या तारखा बदलल्या…

nirbhid swarajya

खामगाव येथील वसतीगृहात अडकलेल्या पैकी ३४ जणांची स्वगृही रवानगी

nirbhid swarajya
error: Content is protected !!