बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली असल्याने सिंदखेडराजा सह जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आलाय .. कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा केलाय .. डॉ राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांचे अतिशय जवळचे मानल्या जातात आणि 5 वेळ आमंदार म्हणवून ते निअवडणून आलेलं आहेत.. तर यापूर्वी सुद्द ते मंत्री राहिलेले आहेत ..
next post