168 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 565 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 420 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 145 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 104 व रॅपिड टेस्टमधील 41 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 215 तर रॅपिड टेस्टमधील 205 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 420 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : पोलीस स्टेशन 1, सुटाळपुरा 1, कृषी कार्यालय 2, चांदे कॉलनी 1, सिंधी कॉलनी 1, गणपती नाका 3, नंद विहार कॉलनी 1, दे. राजा शहर : 7, भक्त निवास जवळ 1, चिखली रोड 1, दे. राजा तालुका : गारगुंडी 4, सावरगाव जहा 1, दे. मही 5, गारखेड 5, पांगरी 1, बुलडाणा शहर : 2, विष्णु वाडी 5, अष्टविनायक नगर 1, इंदिरा नगर 1, गजानन नगर 1, बुलडाणा तालुका : सागवण 1, चिखली शहर : 2, लुंबिनी नगर 1, पुंडलिक नगर 1, गांधी नगर 3, चिखली तालुका : खंडाळा 1, चांधाई 3, दे. घुबे 1, मलकापूर शहर : 2, दीपक नगर 1, मुकुंद नगर 1, सावजी नगर 1, हेडगे नगर 1, टेलिफोन कॉलनी 1, माता महाकाली चौक 1, मलकापूर तालुका : कुंड बु 1, विवरा 1, तालासवाडा 1, मेहकर शहर : 3, मेहकर तालुका : लोणी गवळी 1, डोनगाव 6, लोणार तालुका : जांभूळ 1, चिखला 1, नांदुरा शहर : 5, फणसे ले आऊट 4, दुर्गा नगर 1, वॉर्ड क्रमांक एक 1, नांदुरा खुर्द 1, जळगांव जामोद शहर : 3, रामदेव नगर 1, जळगाव जामोद तालुका: खेर्डा 1, सिं. राजा तालुका : गोंधनखेडा 1, रताळी 1, संग्रामपूर तालुका : टूनकी 1, वरवट बकाल 1, संग्रामपूर शहर : 3, मोताळा तालुका : आव्हा 1, निपाना 1, मोताळा शहर :3, नांदुरा तालुका: वडनेर 2, निमगाव 6, बेलुरा 1, लोणार शहर :1, शेगाव तालुका : जलंब 1, जवळा 1, आडसुळ 1, भोनगाव 1, शेगाव शहर : 3, आदर्श नगर 1, तेलीपुरा 1, दुर्गा नगर 1, कृष्णा कॉटेज 1, जिजामाता नगर 3, गणेश नगर 1, बालाजी फैल 1, सावता माळी नगर 1, मोदी नगर 1, शिव पार्वती नगर 1, माळीपुरा 1, धनगर नगर 1, साई नगर 1, मुळ पत्ता घनसावंगी जि. जालना 1, वाडेगाव जि अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 145 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सुटाळपुरा, खामगाव येथील 55 वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 168 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे. राजा तालुका : मेंडगाव 1, दिग्रस 1, शेगांव शहर : 2, मतकरी गल्ली 1, पोलीस स्टेशन 1, दुर्गा नगर 1, नांदुरा शहर : 1, मलकापूर शहर :1, गांधी चौक 1, दादावडी 1, आदर्श नगर 1, खामगांव शहर : 2, आठवडी बाजार 2, चांदमरी 1, सिंधी कॉलनी 4, दल फैल 1, कॉटन मार्केट रोड 1, सती फैल 2, बाळापूर फैल 1, केला नगर 1, दंड स्वामी मंदिर जवळ 1, जलालपुरा 1, रेखा प्लॉट 1, गोपाळ नगर 1, किसन नगर 1, चिखली शहर : 4, लुंबीनी नगर1, चिखली तालुका : चांधई 1, मोहाडी 1, आमखेड 1, सोमठणा 1, मेरा बू 1, जांभोरा 1, भरोसा 3, कोनाड 2, भालगाव 1, शेळगाव आटोळ 3, पेठ 1, गांगलगव 1, असोला 1, सि. राजा तालुका : साखर खर्डा 1, बुलडाणा शहर : 22, बुलडाणा तालुका : माळविहिर 1, केसापुर 1, सावरगाव 1, नांदुरा तालुका : निमगाव 2, सिंदखेड राजा शहर : 2, मेहकर शहर: 14, लोणार शहर : 2, खामगाव तालुका: घटपुरी 10, लखण वाडा 1, शिरसगाव दे. 1, निमकवळा 3, अटाली 2, शेगवा तालुका : कालखेड 1, माटर गाव 1, सावर्णा 2, टाकळी वीरो 2, मेहकर तालुका : बरतळा 1, आरेगाव 1, जनेफळ 1, जळगाव जामोद: 15, लोणार तालुका : सुलतानपूर 1, दे. राजा शहर : 18, मोताळा शहर : 4, मोतळा तालुका: बोरखेडी 1, रो 1, मूळ पत्ता आंचल ता. रिसोड 1.
तसेच आजपर्यंत 22304 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 3360 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 3360 आहे.
आज रोजी 1572 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 22304 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 4597 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 3360 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1175 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 62 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.