January 6, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 295 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 85 पॉझिटिव्ह

118 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 380 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 295 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 85 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 68 व रॅपिड टेस्टमधील 17 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 154 तर रॅपिड टेस्टमधील 141 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 295 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : अमृत नगर 1, ईश्वर नगर 1, नटराज गार्डन 2, सिवील लाईन 1, केशव नगर 1, आठवडी बाजार 2, पंजाब ले आऊट 1, नांदुरा शहर : वार्ड नं एकवीस 1, मलकापूर शहर : 5, पारपेट 1, अशोक नगर 1, गजानन नगर 4, रामदेव बाबा नगर 1, यशवंत नगर 1, दे. राजा शहर : 1, मयुरेश्वर मंदीराजवळ 1, आदर्श कॉलनी 1, दे. राजा तालुका : गारगुंडी 5, लोणार तालुका : गायखेड 3, जांभूळ 1, लोणार शहर : 2, बुलडाणा शहर : 6, वावरे ले आऊट 1, वृंदावन नगर 1, गणेश नगर 1, शिवशंकर नगर 1, रामनगर 1, बुलडाणा तालुका : तांदुळवाडी 1, साखळी 1, शेगांव शहर : रोकडीया नगर 1, साई नगर 1, व्यंकटेश नगर 2, सुरभी कॉलनी 4, धानुका 1, जगदंबा नगर 1, लखपती गल्ली 4, शेगांव तालुका : मुंडगांव 1, जानोरी 1, जवळा बु 2, माटरगांव 2, मोताळा तालुका : धा. बढे 1, माळेगांव 1, मेहकर तालुका : दे. माळी 2, कल्याणा 1, सावत्रा 1, चिखली तालुका : दुधलगांव 1, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 3, झाडेगांव 1, जामोद 1, जळगांव जामोद शहर : 2, मूळ पत्ता चावडा बाजार जि. अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 85 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 118 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 4, सोळंके ले आऊट 1, सरस्वती नगर 1, बुलडाणा तालुका : सावळा 1, गुम्मी 1, शेगांव शहर : 4, व्यंकटेश नगर 5, दसरा नगर 1, रोकडीया नगर 1, जिजामाता नगर 1, माळीपुरा 1, शेगांव तालुका : जवळा बु 4, दे. राजा तालुका : दे. मही 2, गारगुंडी 1, दे. राजा शहर :सिवील कॉलनी 1, माळीपुरा 1, मेहकर तालुका : जानेफळ 2, कळमेश्वर 1, डोणगांव 1, मेहकर शहर : 9, चनखोरे ले आऊट 1, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, खेर्डा 1, मडाखेड 1, मलकापूर शहर : देशमुख नगर 1, लखनी चौक 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : सुलतानपूर 4, धानोरा 1, मोताळा शहर : 8, खामगांव शहर : 3, बालाजी प्लॉट 2, बाळापूर फैल 2, अमृत नगर 1, तलाव रोड 1, टावर ले आऊट 1, सुटाळपूरा 6, फरशी 1, केला नगर 1, डी. पी रोड 1, रायगड कॉलनी 1, नंदविहार कॉलनी 1, खामगांव तालुका : घाटपुरी 1, लांजुड 1, टेंभुर्णा 1,चितोडा 3, कदमापूर 1, लाखनवाडा 1, संग्रामपूर शहर : 7, नांदुरा तालुका : जिगांव 7, नांदुरा शहर : 3, सिं. राजा तालुका : मातला 1, साखरखेर्डा 1, चिखली तालुका : भरोसा 1, मूळ पत्ता जठारपेठ अकोला 3, पारध ता. भोकरदन जि जालना 1, धावडा जि. जालना 1.
तसेच आजपर्यंत 23696 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 3760 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 3760 आहे.
आज रोजी 1618 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 23696 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 5036 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 3760 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1212 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 64 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी खामगांवात…

nirbhid swarajya

आ. फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला आघाडीकडून महिला संघटन सप्ताह

nirbhid swarajya

जिजाऊ भक्तांच्या गाड्या अडवल्याचं प्रकरण पेटलं…

nirbhid swarajya
error: Content is protected !!