छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे मुहूर्त साधत अभिनेते रितेश देशमुख यांनी शिवाजी महाजारांवरील सिनेमाची घोषणा केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. रितेश देशमुख यांनी या घोषणेनंतर एक टिझर सुध्धा प्रसिद्ध केला आहे.Attachments area
previous post