खामगाव:श्री बाल चिंतामणी कावड यात्रेचे आयोजन अध्यक्ष-विकी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कावळा यात्रा काढण्यात आली.कावळ यात्रे साठी आदित्य जांबे,उज्वल थोंटागे,मनिष खेडकर,योगेश चव्हाण,विजय जवळकार,सागर खेडकर,सोनु पाटील,योगेश सापधारे, राहुल सापधारे, बंटी सोनटक्के,बंटी देशमुख,युवराज खेडकर,गौरव भालेराव,अंकुश दिवाने,ओम वाघ,पवन जामोदे पवन असमोलकर,पवन देशमुख,दिपक अवचार,प्रज्वल थोटागे,जय वाघ,पवन जवुळकार,यश लहाने,आशिष लाळ यांनी सहकार्य केले या कावळधारी कावळ घेऊन,कावळ ही खामगाव ते नागझरी प्रवास करून खामगाव शहरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली अनेक ठिकाणी फराळ उसळ चे वाटप करण्यात आले चिंतामणी मंदिर येथे कावळ यात्रेचा समारोप करण्यात आलेला आहे.