खामगाव विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगांवच्या ‘अमृत महोत्सवी वर्षाचा समापन सोहळा व महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ शनिवार दि. २२ फेब्रुवारी, २०२० रोजी सकाळी ११.०० वा. गो. से. महाविद्यालयाच्या प्रागंणात मोठ्या उतसाहत पार पडला. या समारंभात पदविप्राप्त विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमृत महोत्सव निमित्य विविध सांस्कृतिक,विविध स्पर्धा चे भरगच्च कार्यक्रम पार पडलेविदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगांवच्या ‘अमृत महोत्सवी वर्षाचा समापन सोहळा व महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ शनिवार दि. २२ फेब्रुवारी, २०२० रोजी सकाळी ११.०० वा. गो. से. महाविद्यालयाच्या प्रागंणात मोठ्या उतसाहत पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक या कार्यक्रमाला प्रमुख उपस्तिथीहणून धनराज माने संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे,सुनील चव्हाण संचालक प्राथमिक शिक्षण पुणे,केशव तुपे सह संचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग सुभाष शंकरराव बोबडे अध्यक्ष गो से महाविद्यालय यांची उपस्तिथी लाभली. कायक्रमाच्या यशस्वीतेसाठी महावीद्यालयाचे डॉ प्रशांत बोबडे सह प्राचार्य धनंजय तळवनकर सह कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.