December 29, 2024
बातम्या शिक्षण

Vcreate टेक्नोलॉजी देणार कोविड योध्यांना मदतीचा हात..

नागपूर  : संपूर्ण देशात कोरोनाचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना च्या या लढ्यामध्ये डॉक्टर्स नर्सेस आपल्या जीवाचे रान करून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत आहेत. दुसरीकडे रुग्णालयातील पर्सनल प्रोटेक्टिव गियर (पीपीई) म्हणजे वैयक्तिक सुरक्षा उपकरणाचा तुटवडा भासत असल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पीपीई किटची कमकरता असल्याने डॉक्टर्स, नर्सेसला कुठल्याही सुरक्षेविना काम करणं भाग पडत आहे. त्यामुळे अशात काम करणं धोकादायक आहे. ही बाब लक्षात घेऊन   कोविड योध्यांना पीपीई किट चे वाटप करण्याचे Vcreate टेक्नोलॉजी चे मंगेश डोंगरे व डिजिटल मैगनेट चे श्री शीशांत महतो यांनी ठरवले आहे.यासाठी ते आपण आपला व्यवसायाची मार्केटिंग लॅपटॉपविना मोबाइलद्वारे करू शकाल यासाठी डिजिटल मार्केटींगचे  प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणा ची फी इतर वेळेस १५०००रू. आहे मात्र लॉकडाऊन काळात या प्रशिक्षणाची फी  ८९९ रू. एवढीच आहे. या प्रशिक्षणाच्या पैशातून Vcreate टेक्नोलॉजी चे मंगेश डोंगरे व डिजिटल मैगनेट चे शीशांत महतो हे कोविड – १९ योध्यांना पीपीई किट चे वाटप करणार आहेत. या प्रशिक्षणात सहभाग घेण्यासाठी संपर्क ९८२३३८५४९९,  info@vcreatetech.comwww.vcreatetech.com हा आहे.

Related posts

ओबीसी आरक्षण सुनावणी 19 जुलै रोजी..तोवर आता,राज्यातील नगरपालिका निवडणूक स्थगित

nirbhid swarajya

आमदार अँड.आकाश फुंडकरांच्या शुभहस्ते सेवा पंधरवाडा निमित्त गरजू अपंगांना साहित्य वाटप…

nirbhid swarajya

शेगांव न.प.व्दारे शहरात स्वच्छतेबाबत कीर्तन व विविध माध्यमातुन केली जनजागृती…

nirbhid swarajya
error: Content is protected !!