खामगाव न्यायालयात व्ही सी द्वारे नोंदविला पुरावा
खामगाव :खामगाव येथीलअतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातलॉकडाऊननंतर प्रथमच व्हीसीद्वारेपुरावा नोंदविण्यात आला.२३ जून २०२० रोजी तब्बल तीनमहिन्यांनंतर पहिल्यांदा वि. अतिरिक्तजिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर.डी. देशपांडे...