शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वाटप करण्यासाठी लोकप्रतिनिधींची बँकेत धाव
बुलडाणा : बुलडाणा जिह्यातील मेहेकर तालुक्यातील डोणगाव येथे गत महिन्यापासून कागदपत्राची पूर्तता करूनही शेतकऱ्यांना बँक प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे आतापर्यंतही पीककर्ज वाटप करण्यात आलेले नाही, एवढया वरच...