आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री तथा राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय राजेश टोपे यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई अंकुशराव टोपे यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का...