‘बाप्पू’ च्या नावाने कर्मचारी फोडतात खडे खामगाव : वरीष्ठ अधिकारी यांचा आपल्या गोपनीय कामासाठी अनिधस्त कर्मचाऱ्या पेक्षा खाजगी व्यक्ती वरच अधिक भिस्त व विश्वास असतो....
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 200 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 161 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 39...
खामगाव : प्रेमी युगलाने नदिमधे उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली. यामध्ये युवक हा खामगावातील असून युवती ही लोणार येथील आहे. मिळालेल्या...
खामगाव :खामगाव येथीलअतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातलॉकडाऊननंतर प्रथमच व्हीसीद्वारेपुरावा नोंदविण्यात आला.२३ जून २०२० रोजी तब्बल तीनमहिन्यांनंतर पहिल्यांदा वि. अतिरिक्तजिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर.डी. देशपांडे...
खामगाव : येथील समर्थ नगरचे बाजूला असलेल्या रमाबाई आंबेडकर चौक भागात २१ जून रोजी 45 वर्षीय महिला सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण...