अतिवृष्टीमुळे जळगाव जामोद तालुक्यातील पीक नुकसानीचे हेक्टरी ५००००/-रु मदत जाहीर करा- रा.काँ.प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील यांची मागणी
जळगाव जामोद संग्रामपूर,शेगाव तालुक्यामध्ये दिनांक १७ जुलै ते १९ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.यामध्ये प्रामुख्याने जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी व जळगाव...