नॅशनल हायस्कूल व जुनिअर कॉलेजची कु.स्नेहल ढोले प्रथम तर श्रीकृष्ण तोंडे दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण
खामगाव :नुकताच H.S.C बोरडाचा निकाल लागला.या परीक्षेत खामगावच्या श्री अखिल खीमजी नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये शिकत असलेली कुमारी स्नेहल संपत ढोले हिने कला...