शिवाजीनगर येथील शिवभक्तांची ऐतिहासिक कावड यात्रा २२ आँगष्ट रोजी पोहचणार खामगावात..
शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे करण्यात आले आवाहन खामगाव : रजत नगरी म्हणून खामगावचा फार मोठा नावलौकिक आहे.व्यापाराच्या दृष्टीने खामगाव नगरीची भरभराट आहे.अनेक दृष्टीने...