Tag : सोसायटी
बोरजवळा ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर तोमर
खामगाव:तालुक्यातील बोरजवळा ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर तोमर यांची तर उपाध्यक्षपदी रामधन बिचारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. येथील महाराणा प्रताप सभागृहात ग्रामसेवा सहकारी...