अजय तीतरे यांच्या प्रसंगावधानतेने वाचले हरणाच्या लहाण पाडसाचे प्राण…
दादुलगाव:काल रात्री तालुक्यासह दादुलगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.पावसाने गारद झालेलं हरणाच आडस पार थकून गेलं होत.अशातच सकाळच्या प्रहरी गावातील गावठी कुत्र्यांनी त्या पाडसावर प्राणघातक...