पक्ष,बॅनर नसले तरी माझ्याजवळ जिल्ह्याच्या जनतेच्या विकासाचा विचार – संदीप शेळके
शेगावात परिवर्तन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद : संदीप शेळके म्हणाले बिझनेस, करिअरसाठी नाही तर शेतकरी, कष्टकऱ्यासाठी राजकारणात आलो शेगाव : राजकारणात मी बिझनेस किंवा करिअर म्हणून...