आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये युती संदर्भात चर्चेसाठी भाजप शिंदे गटाची संयुक्त बैठक…
शेगाव: खासदार आमदार माजी आमदार जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त बैठक.शेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम भवन येथे सभागृहात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीमध्ये झालेल्या चर्चे...