गणेश जयंतीनिमित्त दगडूशेट गणपती मंदिराच्या गाभा-यात शेषनागाच्या प्रतीकृतीची केली आकर्षक पुष्पसजावट…
पुणे : श्रीमंत दगडूशेट हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुर्वर्णयुग तरूण मंडळातर्फे गणेश जयंतीनिमित्त मंदिरात ३ जून च्या पहाटे ब्रम्हाणस्पती सुक्त अभिषेक पार पडला त्यानंतर...