Tag : शेगांव
शेगावात नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नालीतील घाण पाणी मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर..
श्रींच्या दर्शना करीता येणाऱ्यां भाविकांना त्रास.. शेगाव: येथील नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे चक्क नगरपालिकेच्या समोरच घाण पाणी मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर पसरल्यामुळे भाविक संतप्त झालेले दिसत होते....
शेगावात २८ मार्च ला ओबीसींचा सामाजिक महामेळावा !
छत्तीसगड चे मुख्यमंत्री बघेल आणि हार्दिक पटेल यांची उपस्थिती शेगांव:-ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि आपल्या इतर मागण्यांच्या संदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील संत नागरी शेगाव येथे ओबीसी समाजाचा...
सरपंच उन्हाळे यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
प्रतिनिधी कृष्णा पाटील शेगांव :– टाकळी विरो हार्ट के सरपंच दाउन्नति दिनांक २९ जानेवारी रोजी मोफत भव्य आरोग्य वाशिवरायोजन करण्यात रात हृदयरोग, अस्थीरोग, नेत्ररोग, जनरल...
शेगाव येथे जुगारावर छापा
पोलिसांनी सात जणांना घेतले ताब्यात शेगांव : शेगाव येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यात्रा निवासी मधील एका रूम मध्ये जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय...