आम्ही रुग्णसेवक ग्रुप व पळशी बू गावकरी मंडळी महात्मा फुले जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे
खामगांव: महात्मा फुले जयंती निमित्त आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य व समस्त पळशी बू गावकरी मंडळी तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या...