शिवसेना व शिंदे गटात तुफान राडा ! बाजार समितीतील सेनेच्या कार्यक्रमात शिंदे समर्थकांचा हैदोस !!
पोलिसांच्या साक्षीने सेना पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की,मारहाण बुलडाणा:आजपावेतो एकमेकांवर जहाल टीका करण्यापर्यंत मर्यादित असलेला शिवसेना आणि शिंदे गटातील वादाने आता जहाल संघर्षांचे रूप धारण केले आहे.आज शनिवारी...