जिल्ह आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवार यांची जलंब प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट…
अधिकाऱ्यासह बहुतांश कर्मचारी गैरहजर कार्यवाही होणार का? शेगांव: तालुक्याती जलंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांनी आज दुपारच्या सुमारास अचानकपणे भेट दिली...