ज्ञानगंगापूर येथे शालेय विद्यार्थीनीच्या वाढदिवसा निमित्त केले वृक्षारोपण…
खामगाव: तालुक्यातील ज्ञानगंगापूर येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थीनीचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थिनी अस्मिता सतीश पैठणकर या विद्यार्थिनीचा वाढदिवस आज शाळेमध्ये...