विनायकराव मेटे साहेबांच्या अपघाताची चौकशी करा :- मराठा संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन….
नांदुरा: मराठा समाजाचे नेते स्व.श्री. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी मराठा संघटनांनी निवेदनाच्या माध्यमातून केली.याबाबत सविस्तर असे की मराठा समाजाचे नेते तथा...