अवैध पने सालई गोंधने भरलेल्या चारचाकी वाहन पकडले अकोट वन्यजीव विभागाची कार्यवाही…
१० क्विंटल सालई गोंदसह चार लाखाचा मुद्देमाल जप्त…. जळगाव जा:गोपनिय माहितीच्या आधारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अंबाबारवा अभरण्याअंतर्गत सोनाळा परिक्षेत्राअंतर्गत बफर क्षेत्रातील जामोद येथुन एक खाजगी...