बोरी अडगांव येथे उद्या श्री अखंड शिवलिंग महाअभिषेक सोहळ्याची सांगता…
सिहोर येथून प्रदीपजी मिश्रा यांनी सिद्ध केलेले १२१००० रुद्राक्षाचे होणार वाटप खामगाव : पवित्र श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बोरी अडगाव येथील श्री मनकामनेश्वर महादेव...