महामार्गाच्या दुतर्फा नालीवरील अतिक्रमण जैसे थे ! बेशिस्त वाहनधारकांची भर ; वाहतूकीस अडथळा…
खामगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा नालीवरील अतिक्रमण परत ‘जैसे थे’ झाले आहे. त्यातही बेशिस्त वाहनधारकांची भर पडत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.परिणामी...