रविकांत तुपकरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी! बुलढाणा न्यायालयाचा निर्णय….
बुलढाणा: शनिवारी मध्यरात्री नंतर अटक करण्यात आलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज रविवारी त्यांना बुलढाणा न्यायालयात सादर...