पेपरला गेला अन मोबाईल गेला चोरीला, अन विद्यार्थीचं निघाला चोर….
खामगाव: परीक्षा केंद्रावरून सहा महिन्यांपूर्वी चोरीस गेलेल्या एका मोबाइलचा बुलढाणा येथील सायबर क्राईम पथकाने छडा लावला.मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील अटाळी येथील गोपाळ दयाराम बेंडे (१९)...