बुलडाणा अर्बन फॉरेस्ट मान्सून मॅरेथॉन 9 ऑक्टोबरला….
बुलढाणा: जिल्ह्याचे वैभव असलेल्या बोथा फॉरेस्टचा अर्थात ज्ञानगंगा अभयारण्याचा पर्यटनाच्या दृष्टीने प्रसार आणि प्रचार होण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळावी व आरोग्याच्या संदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी...