दाल फैल भागातील महिलांचा नगरपरिषद वर मोर्चा…
विविध समस्यांच्या मागण्यांचे उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन... खामगाव: दालफैल भागातील महिलांनी नगरपरिषदवर मोर्चा आणून विविध मागण्या व समस्यां करीता उपमुख्याधिकारी यांच्यासमोर निवेदन देऊन आपले गाऱ्हाणे मांडले .मिळलेल्या...