माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचाही आ.अँड फुंडकरांच्या शुभहस्ते शुभारंभ…
खामगांव:सेवा पंधरवाडा निमित्ताने आज अजून एका मोठ्या अश्या “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या नवीन राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आ अँड आकाशदादा फुंडकर यांचे...