खामगाव राष्ट्रवादी तर्फे अब्दुल सत्ताराचा निषेध करत केले आंदोलन…
खामगाव: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल शिंदे सरकार मधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द बोलल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत....