शेगावात नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नालीतील घाण पाणी मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर..
श्रींच्या दर्शना करीता येणाऱ्यां भाविकांना त्रास.. शेगाव: येथील नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे चक्क नगरपालिकेच्या समोरच घाण पाणी मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर पसरल्यामुळे भाविक संतप्त झालेले दिसत होते....