आमदार अँड.आकाश फुंडकरांच्या शुभहस्ते सेवा पंधरवाडा निमित्त गरजू अपंगांना साहित्य वाटप…
खामगाव:सेवा पंधरवाडा निमित्ताने आज येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात गोरगरीब अपंगांना अपंग साहित्य वाटप भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते करण्यात आले.राष्ट्रनेता ते...