गरजुंना अन्नदान केल्याने परमानंदाची प्राप्ती होते – राधेश्याम चांडक
बुलडाणा: शासकीय रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची गरज लक्षात घेवून उस्फुर्तपणे काही सेवेकरी मंडळीनी दर गुरुवारी अन्नदान करण्याचे ठरविले आणि पाहता पाहता या उपक्रमाला दहा...