खामगाव चिंतामणी बाल शिवभक्तचे कावळ यात्रेचे आयोजन….
खामगाव:श्री बाल चिंतामणी कावड यात्रेचे आयोजन अध्यक्ष-विकी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कावळा यात्रा काढण्यात आली.कावळ यात्रे साठी आदित्य जांबे,उज्वल थोंटागे,मनिष खेडकर,योगेश चव्हाण,विजय जवळकार,सागर खेडकर,सोनु पाटील,योगेश सापधारे,...