आ.आकाश फुंडकर यांच्या हस्ते घाटपुरी येथे पांडुरंग वाचनालयाचे उद्घाटन
खामगाव:राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे विशेष प्रेम असलेल्या घाटपुरी गावात त्यांच्या नावे वाचनालय व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असल्याने नुकतेच येथे पांडुरंग वाचनालयाचे उद्घाटन...